Puja Bonkile
मोरपिस खिशात ठेवल्यास अनेक चमत्कारी फायदे मिळतात.
मोरपिस खिशात ठेवल्यास आर्थिक लाभ मिळतो.
वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी मोरपिस खिशात ठेवणे शुभ मानले जाते.
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यसाठी मोरपिस खिशात ठेवावे.
मोरपिस खिशात ठेवल्यास तुमचे बाग्य उजळेल.
नोकरीत यश हवे असेल तर मोरपिस खिशात ठेऊ शकता
आयुष्यातील समस्या कमी करायच्या असतील तर मोरपिस खिशात ठेवावे