'रिलायन्स रिटेल्स'मध्ये भक्ती मोदी...

Akshay Nirmale

रिलायन्स रिटेल

उद्योगपती मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या काही वर्षांपासून आपल्या रिलायन्स रिटेल्सकडे लक्ष दिले आहे. मुकेश यांची कन्या ईशा रिलायन्स रिटेलचा कारभार सांभाळत आहे.

mukesh ambani | google image

भक्ती मोदी

अलिकडच्या काही महिन्यांत अंबानींच्या या रिलायन्स रिटेल कंपनीत भक्ती मोदी या मुलीची भूमिका मोठी होत चालली आहे.

bhakti modi | facebook

कोण आहे भक्ती?

भक्ती मोदींच्या वाढत्या जबाबदारीमुळे त्या कोण आहेत, याची चर्चा सुरू झाली. भक्ती या अंबानींचे जवळचे मित्र मनोज मोदी यांची कन्या आहे.

bhakti modi | facebook

उजवा हात

मनोज मोदी हे मुकेश अंबानींचे उजवे हात मानले जातात.

manoj modi | google image

जबाबदारी

रिलायन्स रिटेलमध्ये भक्ती मोदी यांच्यावर धोरण आणि नवीन व्यवसाय याची जबाबदारी आहे. तसेच रणनीती आणि अंमलबजावणी देखील ती हाताळते.

bhakti modi | facebook

सौंदर्य प्रसाधनांचा ब्रँड

तिरा नावाच्या सौंदर्य उत्पादनांच्या ब्रँडची ती सहसंस्थापकही आहे.

bhakti modi | facebook

रिलायन्स ब्रँड्सची संचालक

भक्ती मोदी यांना ऑगस्ट २०२२ मध्ये रिलायन्स ब्रँड्सचे संचालक बनवण्यात आले. रिलायन्स ब्रँड्सतर्फे जागतिक कंपन्यांशी भागीदारीसह भारतात रिटेल विक्री केली जाते.

bhakti modi | google image
Janhvi Kapoor | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...