केएल राहुल श्रेयस-शार्दूलसह घेतोय केपटाऊन सहलीचा आनंद

Pranali Kodre

दीड दिवसात भारताचा विजय

भारतीय संघाने 4 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे झालेला कसोटी सामना दीडच दिवसात जिंकला.

Team India | PTI

मालिकेत बरोबरी

त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत बरोबरीही साधली. पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता.

Rohit Sharma - Dean Elgar | SA vs IND | X/BCCI

दक्षिण आफ्रिका पर्यटन

दरम्यान ही कसोटी मालिका निर्धारित वेळेपेक्षा लवकर संपली. त्यामुळे काही भारतीय खेळाडू मायदेशी परतले, तर काही खेळाडू सध्या दक्षिण आफ्रिका फिरण्याचा आनंद घेत आहेत.

KL Rahul | Instagram

केएल राहुलची संघसहकाऱ्यांसह सहल

नुकतेच केएल राहुलने श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूर यांच्याबरोबरचे केपटाऊन शहर सहलीचे फोटो शेअर केले आहेत.

KL Rahul-Shardul Thakur | Instagram

कॅप्शन

केएल राहुलने या फोटोंना 'केपटाऊन विद गुड कंपनी' असे कॅप्शन दिले आहे.

KL Rahul | Instagram

निसर्गाचे फोटो

त्याने त्याच्या सहलीदरम्यान टिपलेले निसर्गाचे फोटोही शेअर केले आहेत.

Cape Town | Instagram

टी20 मालिकेसाठी संधी नाही

दरम्यान केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या तिघांनाही 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या आगामी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही.

KL Rahul - Shreyas Iyer | BCCI

'या' सवयींमुळे टिकवून ठेवू शकता शरिरातील उर्जा

Refreshing
आणखी बघण्यासाठी