'हम रहे या ना रहें कल...' म्हणत KKने घेतला जगाचा निरोप

Priyanka Deshmukh

करोडो हृदयांवर राज्य करणारा आवाज हरपला.

KK | Twitter

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके यांचे निधन झाले

KK | Twitter

बॉलीवूड गायक कृष्णकुमार कुननाथ यांचा 31 मेला मृत्यू झाला आहे

KK | Twitter

कोलकात्यात लाइव्ह परफॉर्मन्स दिल्यानंतर गायकाची तब्येत अचानक बिघडली

KK | Twitter

वयाच्या 53 व्या वर्षापर्यंत केकेने असंख्य सुपरहिट गाणी गायली

KK | Twitter

सोशल मीडियावर गायकाच्या निधनानंतर त्यांचे चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत.

KK | Twitter

53 वर्षीय केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत.

KK | Twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KK | Twitter