Kids Skin Care: घरगुती उपाय पडतील महागात! लहान मुलांच्या त्वचेवर चुकूनही लावू नका 'या' गोष्टी

Sameer Amunekar

टूथपेस्ट

पिंपल्स किंवा डागांवर टूथपेस्ट लावण्याचा सल्ला मोठ्यांसाठी दिला जातो, पण मुलांच्या त्वचेसाठी हे अतिशय हानिकारक आहे. यातले केमिकल्स त्वचा भाजू शकतात.

Kids Skin Care | Dainik Gomantak

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा त्वचेचा नैसर्गिक pH बिघडवतो. यामुळे कोरडेपणा, खाज आणि त्वचेची जळजळ वाढू शकते.

Kids Skin Care | Dainik Gomantak

हळद थेट लावणे

हळद औषधी असली तरी थेट लावल्यास मुलांच्या त्वचेवर अ‍ॅलर्जी, पुरळ किंवा कायमचे डाग पडू शकतात.

Kids Skin Care | Dainik Gomantak

लिंबाचा रस

लिंबामधील तीव्र अ‍ॅसिडमुळे मुलांच्या त्वचेवर जळजळ, लालसरपणा आणि रॅशेस होऊ शकतात. काही वेळा त्वचा काळवंडण्याचाही धोका असतो.

Kids Skin Care | Dainik Gomantak

तेल

टी ट्री, लॅव्हेंडर, युकॅलिप्टस यांसारखी तेल मुलांच्या त्वचेसाठी खूप तीव्र असतात. dilute न करता वापरल्यास त्वचा जळू शकते.

Kids Skin Care | Dainik Gomantak

मलई किंवा लोणी

घरगुती असल्याने सुरक्षित वाटते, पण यामुळे त्वचेचे पोअर्स बंद होतात आणि रॅशेस किंवा फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

Kids Skin Care | Dainik Gomantak

प्रौढांसाठीची क्रीम/लोशन

व्हाइटनिंग, अँटी-एजिंग किंवा मेडिकेटेड क्रीम्स मुलांच्या त्वचेसाठी अजिबात योग्य नाहीत. यामुळे त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते.

Kids Skin Care | Dainik Gomantak

7 दिवसांत मिळवा 'ग्लास स्किन'! 'या' टिप्स वापरा

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा