Kidney Health: किडनी डिटॉक्ससाठी उत्तम! 'या' फळांचा आहारात करा समावेश

Sameer Amunekar

डाळिंब

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, किडनीतील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं.

Kidney Health | Dainik Gomantak

सफरचंद

फायबर व व्हिटॅमिन्सने भरलेलं, किडनीचं आरोग्य टिकवून ठेवतं.

Kidney Health | Dainik Gomantak

ब्लूबेरी

नैसर्गिक डिटॉक्सिफायर, किडनीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते.

Kidney Health | Dainik Gomantak

लिंबू

शरीरातील युरिक अॅसिड कमी करून किडनी स्टोन होण्यापासून बचाव करतं.

Kidney Health

कलिंगड

पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने किडनी स्वच्छ ठेवण्यात मदत करतं.

Kidney Health | Dainik Gomantak

पेरू

व्हिटॅमिन सीने युक्त, रोगप्रतिकारशक्ती वाढवून किडनीचं रक्षण करतं.

Kidney Health | Dainik Gomantak

द्राक्षं

नैसर्गिक डिटॉक्स फळ, रक्तातील अपायकारक घटक फिल्टर करण्यात उपयुक्त.

Kidney Health | Dainik Gomantak

शौर्य, बंड आणि इंग्रजांविरुद्धच्या लढ्यांचा साक्षीदार मनोहर-मनसंतोष गड

Manohar Mansantosh Fort | Dainik Gomantak
येथे क्लिक करा