...त्यामुळे सावध, हे मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षण आहेत

Shubham Tate

किडनी निकामी झाल्यामुळे तुमच्या लघवीचा रंग बदलतो हे तुम्हाला माहीत आहे का? मूत्रपिंड निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण आहे. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक धोक्याची चिन्हे आहेत.

Acute kidney failure | Dainik Gomantak

मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा काही औषधे घेतल्यास किडनी निकामी होऊ शकते.

side effects of drug abuse | DainikGomantak

लघवीचा रंग तुमच्या किडनीबद्दल काही संकेत देऊ शकतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, हे किडनी निकामी होण्याचे मोठे लक्षण असू शकते.

dont hold urine it may cause kidney stone | Dainik Gomantak

लघवीतील फेस - लघवीतील प्रथिनांचे लक्षण आणि किडनी निकामी सारख्या किडनीच्या आजाराचे लक्षण

गडद पिवळा रंग - शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच निर्जलीकरण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

How Many Times A Day Is It Normal To Urinate | Dainik Gomantak