वडिलांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडली होती ही अभिनेत्री....

Rahul sadolikar

अभिनयातुन राजकारणी बनलेल्या खुशबू सुंदर यांनी लैंगिक शोषणाला बळी पडल्याचे सांगितले तेव्हापासून त्या चर्चेत आल्या आहेत

khushbu sundar | Dainik Gomantak

राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या बनलेल्या खुशबू म्हणाल्या की, मला सशक्त कसे असावे याचे उदाहरण मांडायचे आहे.

khushbu sundar | Dainik Gomantak

खुशबू सुंदर यांनी खुलासा केला की तिच्या वडिलांनी 8 ते 15 या कोवळ्या वयात त्यांचे लैंगिक शोषण केले होते

khushbu sundar | Dainik Gomantak

खुशबू म्हणतात "मी जे बोलले त्याची मला लाज वाटत नाही कारण माझ्यासोबत असे घडले आहे आणि मला वाटते की, दोषीला त्याच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे."

khushbu sundar | Dainik Gomantak

खुशबू म्हणतात 'मला बोलायला बरीच वर्षे लागली आणि मला वाटते की महिलांनी याबद्दल बोलणे आवश्यक आहे.

khushbu sundar | Dainik Gomantak

खुशबू सुंदर या साऊथच्या अभिनेत्री असुन त्यांनी 90 आणि 2000 च्या दशकात 100 हून अधिक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे

khushbu sundar | Dainik Gomantak

2010 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 पर्यंत त्या द्रमुकमध्ये राहिल्या, त्यानंतर 2014 मध्ये सोनिया गांधींना भेटल्या आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या त्या भाजपमध्ये आहेत

khushbu sundar | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rashmika Mandanna | Dainik Gomantak