'रामभक्त' खेळाडूचा मोठा पराक्रम, 'या' देशासाठी केली अफलातून कामगिरी

Manish Jadhav

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.

keshav maharaj | Dainik Gomantak

केशव महाराज

दरम्यान, या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केशव महाराजने अशी कामगिरी केली की जी आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेचा कोणताही फिरकी गोलंदाज करु शकला नाही.

keshav maharaj | Dainik Gomantak

मोठी कामगिरी

सामन्यात पहिली विकेट घेऊन केशवने ही मोठी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट घेणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज बनला.

keshav maharaj | Dainik Gomantak

पहिला फिरकीपटू

क्रेग एर्विनला पॅव्हेलियनमध्ये पाठवून केशवने ही कामगिरी केली.

keshav maharaj | Dainik Gomantak

59व्या सामन्यात किमया

59व्या सामन्यात केशवने ही किमया साधली. त्याच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 11 वेळा एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे, तर 6 वेळा त्याने चार बळी घेतले आहेत.

keshav maharaj | Dainik Gomantak

शानदार फलंदाजी

पहिल्या डावात 418 धावा काढल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आपला डाव घोषित केला. 19 वर्षीय लुआन प्रिटोरियसने संघासाठी शानदार फलंदाजी केली.

keshav maharaj | Dainik Gomantak

शानदार गोलंदाजी

केशवने पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी केली.

keshav maharaj | Dainik Gomantak

Purandar Fort: संभाजी महाराज जन्मले जिथे... 'त्या' पुरंदर किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे?

आणखी बघा