Keri Bridge Goa: कहने को तो पूल है, पर बहुत वन्डरफूल है

Pramod Yadav

केरी पूल

गोव्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत त्यापैकी सत्तरीतील केरी पूल एक आहे.

Keri Foot Bridge Goa | Instagram

तेरेखोल नदी

केरी तेरेखोल नदीवर उभारण्यात आलेला हा पूल स्थानिकांसह पर्यटकांमध्ये देखील प्रसिद्ध आहे.

Keri Foot Bridge Goa | Instagram

पर्यटक

गोव्यात येणारे अनेक पर्यटक या पूलाला नक्की भेट देतात.

Keri Foot Bridge Goa | Instagram

पायी पूल

केरी पूल तसा नदी पल्याडच्या गावांना जोडणारा पायी पूल आहे.

Keri Foot Bridge Goa | Instagram

निसर्गसौंदर्य

पण पूलाच्या अवतीभोवती असणारे निसर्गसौंदर्य तुम्हाला या परिसराच्या प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही.

Keri Foot Bridge Goa | Instagram

सुंदर आठवणी

केरी पूल फोटोसाठी प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणाहून आलेले पर्यटक येथे सुंदर फोटोंसोबत सुंदर आठवणी घेऊन जातात.

Keri Foot Bridge Goa | Instagram

या वेळेत द्या भेट

म्हापसा बस स्थानकावरुन 35 किमी अंतरावर असणाऱ्या या पूलाला सकाळी किंवा सायंकाळच्या सुमारास भेट देता येईल.

Keri Foot Bridge Goa | Instagram
आणखी पाहण्यासाठी