Puja Bonkile
कोणतीही अडचण न येता गाडी जास्त वेळ चालवायची असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
कोणत्याही कारचे मायलेज वाढवायचे असेल तर सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते.
कारची सर्व्हिसिंग करताना इंजन ऑइल टाकले की नाही तपासावे.
कारच्या नियमित सर्व्हिसिंग दरम्यान ब्रेक आणि लाइट्स तपासावे.
कारमधील स्पार्क प्लग दीर्घकाळ काम करण्यासाठी कंपन्या बनवतात. परंतु कधीकधी ते लवकर खराब होतात. सर्व्हिसिंग करताना कारमधील स्पार्क प्लग देखील तपासावे.
कारच्या नियमित सेवेदरम्यान कारचे एअर फिल्टर देखील तपासावे.