Keerthy Suresh: अभिनेत्री कीर्ती सुरेशच्या गोव्यातील प्री-वेडिंगचे Unseen Photo समोर, पाहा नवरा-बायकोचा रोमँटिक अंदाज

Sameer Amunekar

किर्ती सुरेश

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेशनं गोव्यात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अँटनी थॅटिलसोबत 12 डिसेंबर 2024 रोजी लग्न केलं.

Keerthy Suresh | Dainik Gomantak

प्री-वेडिंग

कीर्तीनं गोव्यात झालेल्या प्री-वेडिंगचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Keerthy Suresh | Dainik Gomantak

रोमँटिक अंदाज

फोटोंमध्ये किर्ती सुरेश अँटोनी थट्टिलबसोबत रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे.

Keerthy Suresh | Dainik Gomantak

Keerthy Sureshपांढरा ब्रॅलेट-प्रिंटेड कोट

कीर्तीने पांढरा ब्रॅलेट आणि लांब प्रिंटेड कोट घातला होता. तर तीचा नवरा अँटोनी निळ्या प्रिंटेड शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत होता.

Keerthy Suresh | Dainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्री

कीर्ती सुरेश ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.

Keerthy Suresh | Dainik Gomantak

राष्ट्रीय पुरस्कार

महनटी चित्रपटातील सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ती ओळखली जाते.

Keerthy Suresh | Dainik Gomantak
Depression early symptoms | Dainik Gomantak
डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणं