Symptoms Of Depression: डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणं, वेळीच सर्तक व्हा आणि काळजी घ्या

Sameer Amunekar

सतत निराश

कोणतेही विशेष कारण नसताना निराश वाटणे. कोणत्याही आनंदी गोष्टीत रस न वाटणे.

Symptoms Of Depression | Dainik Gomantak

थकवा

साध्या कामांमध्येही खूप दमल्यासारखे वाटणे. सतत आळस आणि दुर्बलता जाणवणे.

Symptoms Of Depression | Dainik Gomantak

झोप न लागणे

झोप न लागणे किंवा सतत झोप येणे. रात्री जाग येणे किंवा सकाळी उठण्याची इच्छा न वाटणे.

Symptoms Of Depression | Dainik Gomantak

भूक कमी होणे

अचानक भूक मंदावणे आणि वजन कमी होणे. काही लोकांमध्ये अतिखाणे आणि वजन वाढणे.

Symptoms Of Depression | Dainik Gomantak

चिडचिड

कोणत्याही गोष्टीवरून जास्त चिडचिड होणे. लहान-सहान गोष्टींवर राग येणे किंवा सहनशीलता कमी होणे.

Symptoms Of Depression | Dainik Gomantak

एकटे राहण्याची इच्छा

कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवणे. कोणाशीही बोलायची इच्छा न वाटणे

Symptoms Of Depression | Dainik Gomantak
Symptoms Of Depression | Dainik Gomantak
टोमॅटो खाण्याचे फायदे