Akshata Chhatre
बाबी जॉनमधून बॉलीवूडमध्ये धमेदार एंट्री घ्यायला तयार असलेली कीर्ती सुरेश लग्नबंधनात अडकली आहे.
कीर्तीने गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी प्रियकर अँटोनीसह काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत सप्तपदी पूर्ण केले.
गेल्या अनेक दिवसांपासून कीर्ती सुरेश लग्नगाठ बांधणार याची चर्चा सुरु होती.
कीर्ती आणि अँटोनीने हिंदू प्रमाणेच ख्रिश्चन पद्धतीने सुद्धा लग्न केले.
पांढऱ्या सफेद रंगाच्या कपड्यांमध्ये कीर्ती आणि अँटोनी उठून दिसत आहेत.
कीर्तीने स्वतः लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले.