Manish Jadhav
वेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे आरोग्यदायी फायदे आहेत. या फळांपैकीच एक ब्लूबेरी आहे. ब्लूबेरी अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरते.
ब्लूबेरी हे एक सुपरफूड आहे. स्मरणशक्ती तल्लक बनवण्यात ब्लूबेरी फायदेशीर ठरते.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
ब्लूबेरीचे सेवन केल्याने हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहासह अनेक आजारांचा धोका कमी होतो.
ब्लूबेरीमध्ये व्हिटॅमिन ए (रेटिनॉल) भरपूर प्रमाणात असते, जे फ्री रॅडिकल्सशी लढते.
ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी वरदान ठरतात.