Puja Bonkile
घराबाहेर काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
घराबाहेर काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना अगरबत्ती लावावी.
घराबाहेर जाताना कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नका.
देवासमोर हात जोडावे.
गायला खायला द्यावे.
मंदिरात नराळ फोडावे
मोठ्यांचा आशिर्वाद घेणे शुभ मानले जाते.