Puja Bonkile
हेल्थ इंश्योरेंस काढणे का गरजेचे असते हे जाणून घेऊया.
तुमचा आणि तुमच्या कुटूंबाचा वैद्यकिय खर्च भागवण्यासाठी तुम्ही हेल्थ इंश्योरेंस काढू शकता.
हेल्थ इंश्योरेंस पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला खिशातून उपचारासाठी खर्च करावा लागत नाही.
यासाठी तज्ज्ञाच्या मदतीने हेल्थ इंश्योरेंस काढू शकता.
ऑनलाइन तुम्हाला विविध पॉलिसींहद्दल माहिती मिळेल.
गंभार आजारावर दिर्घकाळ उपचार करावा लागतो.
गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल