Sameer Panditrao
कवी भूषण हे १६ व्या शतकातील एक प्रसिद्ध कवी होते.
कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला.
घरातून वादामुळे बाहेर पडल्यानंतर ते शिवरायांची कीर्ती ऐकून थेट महाराजांच्या भेटीसाठी निघाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली.
तिथेच त्यांनी " शेर शिवराज है' ही रचना ऐकवली.
शिवरायांच्या नंतर ते छत्रसाल बुंदेला यांच्याही दरबारात होते.
ते वीररसाचे कवी म्हणून ओळखले जातात.