लग्नानंतर चार महिन्यातच कतरिना कैफ प्रेग्नेंट? काय आहे सत्य!

Kavya Powar

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak

विकी आणि कतरिना 9 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न बंधनात अडकले.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak

सध्या नेटकऱ्यांमध्ये कतरिना प्रेग्नेंट आहे का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak

कतरिनाचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याचे म्हटले जात आहे.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak

तिच्या चाहत्यांना यामागील सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak

मात्र अद्याप याबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif Pregnancy News | Dainik Gomantak