आलिया-रणबीरच्या लग्नाच्या फोटोंवर कतरिनाने केली कमेंट; म्हणाली...

Kavya Powar

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर याचं लग्न आज, गुरुवारी १४ एप्रिल रोजी मुंबईतील पाली हिल येथील 'वास्तू' इथं पार पडलं

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

आलियानं लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनी आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

कतरिनानं आलियाच्या फोटोवर कमेंट करत लग्नाबद्दल अभिनंदन केलंय तसंच शुभेच्छाही दिल्या.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

'तुमच्या दोघांचं अभिनंदन, खूप प्रेम' असं कतरिनानं म्हटलं आहे.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

कतरिना आणि रणबीरच्या नात्याबद्दल आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

कतरिना देखील काही महिन्यांपूर्वी अभिनेता विकी कौशल सोबत विवाहबंधनात अडकली.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Katrina Kaif's Comment on ranbir Wedding | Dainik Gomantak