Kavya Powar
1996-99 च्या कालखंडामध्ये करिश्मा कपूर आणि पूजा भट्ट दोघी जणी खूपच लोकप्रिय अभिनेत्री होत्या. दोघींकडे सिनेमांच्या खूप ऑफर होत्या.
करिश्मा आणि पूजामध्ये तीव्र स्पर्धा होती.
ही स्पर्धा इतकी होती की त्या दोघी जणी एकमेकींच्या समोरही उभ्या रहायच्या नाहीत. दोघींमध्ये ठसन होती.
करिश्मा कपूर आणि पूजा भट्ट यांचं ज्यावेळी भांडण झालं त्यावेळी दोघीजणी त्यांच्या करिअरच्या टॉपवर होत्या. त्यावेळी पूजानं करिश्माच्या आई-वडिलांवर काही व्यक्तिगत टीका केली होती.
या दोघींचं भांडण झालं त्यावेळी बबिता आणि रणधीर यांच्यात दुरावा येऊन ते वेगळे झाले होते.
करिश्माच्या आईमुळे तिचं करिअर उद्धवस्त होत असल्याची टीका तिनं केली होती. ही गोष्ट करिश्माला खूप लागली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.