करिश्मा कपूरसोबत साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेक बच्चनबद्दल करीना म्हणते...

Kavya Powar

अभिषकचे लग्न हे करिश्मा कपूरसोबत होणार होते, त्या दोघांचा साखरपुडाही झाला होता.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

साखरपुड्याच्या काही काळानंतर त्यांचे नाते तुटले.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

या घटनेनंतर करीना कपूरने तिच्या बहिणीसोबत अभिषेकचं नातं तुटल्यानंतर तिला अभिषेकबद्दल काय वाटत होतं ते सांगितलं

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

केवळ करिश्मा आणि अभिषेकचे ब्रेकअपच झाले नाही तर कपूर आणि बच्चन कुटुंबातील नातेही बिघडले.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

करीना कपूर आणि अभिषेक बच्चन दोघांमधील संवादही थांबला होता.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

दोन्ही कुटुंबातील संबंध बिघडले असले तरी अभिषेक बच्चनबद्दल माझ्या मनात अजूनही पूर्वीसारखीच भावना आहे.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak

अभिषेकच्या मनातही माझ्याबद्दल पूर्वीसारख्याच भावना असतील, कोणत्याही प्रकारची कटुता आली नसेल. असा विश्वासही करीना कपूरने व्यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karisma Kapoor and Abhishek Bachchan Relationship | Dainik Gomantak