आमिर, करिश्मा आणि बॉलिवूडचा आजवरचा सर्वात लांब 'किस'

Rahul sadolikar

अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात खूप चांगल्या फिल्म्स दिल्या आहेत.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

गोपी - किशन, जीत, राजा बाबू, साजन चले ससुराल, कुली नं 1 यांसारख्या चित्रपटांतुन करिश्माने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

तिचा सगळ्यात चर्चित चित्रपट म्हणजे राजा हिंदुस्तानी. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

या चित्रपटाची आणखी एक आठवण म्हणजे या चित्रपटातला एक किसींग सीन

Karishma Kapoor | Dainik Gomantak

करिश्मा आणि आमिर मध्ये जवळपास 1 मिनीटांचं किसींग झालं होतं.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

या सीनचं शूटींग जवळपास 3 दिवस सुरू होतं. या सीनवेळी आमिर आणि करिश्मा दोघेही खूप घाबरले होते.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

या सीनचे जवळपास 47 रिटेक झाले. हा आतापर्यंतचा सर्वात लांब किस मानला जातो.

Karishma Kapoor | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Prabhu Deva | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी