Kavya Powar
करिश्मा कपूरने करिअरच्या शिखरावर असताना तिने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता.
करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य चाहत्यांसाठी खुल्या पुस्तकासारखे आहे. पण यात अजय देवगणची कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे.
एक काळ असा होता की करिश्मा आणि अजय एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते
जेव्हा करिश्मा कपूरचे करिअर बहरत होते, तेव्हा अभिनेत्री अजय देवगणच्या प्रेमात पडली होती.
एक काळ असा होता की करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची नावे एकत्र घेतली जात होती.
दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वेडे झाले होते आणि त्यांना लग्न करायचे होते.
पण अभिषेकच्या आधी करिश्मा अजय देवगणच्या प्रेमात होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.