Kavya Powar
बॉलीवूडमध्ये अनेक जोड्या जुळत असतात.
अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना एकवेळी उधाण आलं होतं.
करिनाच्या प्रेमात बुडालेला शाहिद ब्रेकअपनंतर पुरता खचून गेला होता.
2004 मध्ये सुरु झालेलं त्यांचं रिलेशनशिप काही कारणास्तव फिसकटलं.
‘माझ्या ब्रेकअपसाठी मी स्वतःलाच जबाबदार ठरवतो. कारण मी खूप चांगला बॉयफ्रेंड होतो', शाहिदने सांगितले.
दोघांच्या ब्रेकअपनंतर अजूनही त्यांच्या नात्याबद्दल चर्चा केली जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.