Don 3 Movie: 'डॉन थ्री' बाबत मोठी अपडेट! 'हा' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

Sameer Panditrao

बिग बॉस

बिग बॉस १८ चा विजेता ठरलेला अभिनेता करणवीर मेहरा आता एका मोठ्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारण्याच्या तयारीत आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

करणवीर

टेलिव्हिजनवरून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला करणवीर लवकरच फरहान अख्तरच्या बहुचर्चित ‘डॉन ३’मध्ये दिसणार असल्याची शक्यता आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

रणवीर सिंग

‘डॉन ३’मध्ये मुख्य भूमिकेसाठी आधीच रणवीर सिंगची घोषणा झाली आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

क्रिती सेनॉन

अभिनेत्री कियारा अडवाणीने गरोदरपणामुळे चित्रपटातून माघार घेतली असून, तिच्या जागी क्रिती सेनॉनला घेण्यात आल्याचे समजते.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

विक्रांत मेस्सी

विक्रांत मेस्सीनेही हा प्रोजेक्ट सोडल्याने करणवीर मेहराच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

ऑफर

अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी करणवीरने या भूमिकेच्या ऑफरला नकार देण्याची शक्यता फारच कमी आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

फरहान

‘डॉन ३’चं दिग्दर्शन पुन्हा एकदा फरहान अख्तर करणार असून, २०२६ च्या जानेवारी महिन्यात शूटिंगला सुरुवात होणार आहे.

Don 3 Movie Update | Dainik Gomantak

वय वाढलं, त्रास होतोय! भाईजानने केलं मान्य

Salman Khan