Sameer Panditrao
कांगारू हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा एक सस्तन प्राणी आहे.
या प्राण्यांच्या तीन मुख्य जाती आहेत: लाल कांगारू, नारिंगी कांगारू आणि करडा कांगारू.
कांगारूच्या पिलाला 'जॉय' (Joey) असे म्हणतात.
ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, पापुआ न्यू गिनी आणि इंडोनेशियामध्ये कांगारू आढळतात .
न्यूझीलंडसारख्या इतर देशांमध्येही या प्रजातींचा परिचय झाला आहे.
कांगारू हे प्राणी समूहामध्ये राहतात तसेच ते एकमेकांचे संरक्षण देखील करतात.
कांगारू हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे.