Kalavantin Fort: छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची शौर्यगाथा सांगणारा 'कलावंतीण दुर्ग'

Manish Jadhav

कलावंतीण दुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांना खूप महत्त्व होते. किल्ले स्वराज्याचे प्रतिक होते. आजही हे किल्ले आपल्याला साद घालतात. यापैकीच एक कलावंतीण दुर्ग आहे, ज्याला "मृत्यूचा किल्ला" म्हणूनही ओळखले जाते.

Kalavantin Fort | Dainik Gomantak

प्रसिद्ध किल्ला

हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. तो रायगड जिल्ह्यातील प्रबळगडाजवळ आहे. हा किल्ला त्याच्या अनोख्या चढाईसाठी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

Kalavantin Fort | Dainik Gomantak

उंची

कलावंतीण किल्ल्याची उंची सुमारे 2,300 फूट (686 मीटर) एवढी आहे. हा एक सुळका असून त्याला कलावंतीणीचा सुळका किंवा कलावंतीण शिखर असेही म्हणतात.  

Kalavantin Fort | Dainik Gomantak

चढाई

किल्ल्यावर चढणे खूप धोकादायक आहे, कारण येथे कोणताही नैसर्गिक आधार नाही. 

Kalavantin Fort | Dainik Gomantak

ट्रेकिंग

कलावंतीण दुर्ग ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, पण तेथील चढाईचा धोकादायक भाग लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. 

Kalavantin Fort | Dainik Gomantak

पावसाळा

पावसाळ्यात या किल्ल्यावर जाणे टाळावे, कारण रस्ते निसरडे आणि धोकादायक असू शकतात.

Kalavantin Fort | Dainik Gomantak

इतिहास

किल्ल्यावर अनेक गुहा बौद्धकालीन मानल्या जातात. 

Kalavantin Fort | Dainik Gomantak

सुरक्षा

किल्ल्यावर चढताना पुरेसे पाणी, अन्न आणि प्रथमोपचार किट सोबत ठेवावे.

Kalavantin Fort | Dainik Gomantak

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जिंकलेला 'हा' किल्ला घालतो साद!

आणखी बघा