Success Story: 22 वर्षांचा कैवल्य वर्षाला कमावतो 1200 कोटी

Ashutosh Masgaunde

मुंबईचा रहिवासी असलेल्या कैवल्य वोहराचा जन्म 2001 साली झाला. 

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

झेप्टो सुरू करण्याची कल्पना त्याला कॉलेजमध्ये असतानाच सुचली. 

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

झेप्टो कंपनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरपोच किराना सेवा देते.

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

2021 मध्ये कंपनी सुरू होताच एका महिन्यात त्यांनी 20 कोटी रुपये कमावले.

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

कैवल्य वोहरा याची एकूण संपत्ती 1,200 कोटींच्या पुढे गेली आहे.

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

ग्राहकांना जलद सेवा देण्यासाठी झेप्टोमध्ये 10 मिनिटांत डिलिव्हरी संकल्पनाही राबवली.

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak

 गेल्या एका वर्षात, झेप्टोचे मूल्यांकन 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kaivalya Vohra Of Zepto | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...