कदंबाचे झाड आरोग्याच्या 'या' समस्यांवर उपयुक्त

दैनिक गोमन्तक

आरोग्य

फळे, फुले याव्यतिरिक्त झाडांचा आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी मोठा फायदा होताना दिसतो.

Kadamba tree | Dainik Gomantak

बहुपयोगी

कदंबाचे झाड अशाच बहुपयोगी झाडांपैकी एक आहे.

Kadamba tree | Dainik Gomantak

कदंबाचे झाड

महाराष्ट्र-सह्याद्री, आसाम, पश्चिम घाट, तेलंगणा या भागात मोठ्या प्रमाणात हे झाड आढळते.

Kadamba tree | Dainik Gomantak

साखरेचे प्रमाण

कदंबाच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात मेथॉनॉलिक असते, जे शुगर लेव्हल योग्य प्रमाणात ठेवण्यात मदत करते. जर तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असेल त्यावर कदंबाच्या झाडांचा उपयोग करतात.

Kadamba tree | Dainik Gomantak

फळे

जर तुमची त्वचा जळाली असेल त्यावर कदंबाची फळे उपयुक्त ठरतात.

Kadamba tree | Dainik Gomantak

परफ्युम

याबरोबरच, या झाडाच्या फुलांचा परफ्युमसाठीदेखील वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kadamba tree | Dainik Gomantak