Sameer Amunekar
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडचा माजी कसोटी कर्णधार जो रूटनं दमदार कामगिरी करत सचिन तेंडुलकरचा मोठ विक्रम मोडला.
रूटने १३ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. तो कसोटीत सचिनला मागे टाकत जलद १३००० धावा करणारा फलंदाज ठरला.
सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये त्याचा २६६ वा सामना खेळत असताना कसोटीत १३,००० धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात कमी सामन्यांमध्ये १३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजाबद्दल बोललो तर तो जॅक कॅलिस आहे. २०१३ मध्ये त्याने फक्त १५९ सामने खेळून १३ हजार कसोटी धावा पूर्ण केल्या.
सचिन तेंडुलकरनंतर जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि राहुल द्रविड यांनीही कसोटीत आपले १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.