Sameer Panditrao
बॉलिवूड संगीतक्षेत्रातील महत्वाचे नाव म्हणजे केके होय.
केकेला लहानपणापासून गाण्याची आवड होती, विशेषतः पॉप संगीताची.
या आवडीची त्याने दिल्लीतून मुंबई गाठली.
केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल गायल्या. ज्यात नेरोलॅक, हिरोहोंडा, पेप्सी या जिंगल्स भयानक गाजल्या होत्या.
१९९६ साली माचिससाठी केकेने छोड आई हम वो गलियांसाठी दोन ओली गायल्या.
९९ साली तडप तडपके इस दिलसे हे गाणे आणि पल अल्बममुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली.
३१ मे
बॉलिवूड संगीतात त्याने अढळ स्थान निर्माण केले. ३१ मी रोजी त्याचा कलकत्ता येथे मृत्यू झाला.