Manish Jadhav
गेल्या काही वर्षात एंटीबायोटिक रेसिस्टन्सची समस्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तसेच, इफ्लेमेशनमुळे होणाऱ्या आजारामध्येही वाढ झाली आहे. जाईची फुले या आजारांवर रामबाण उपाय ठरतात.
आजच्या काळात माणसाला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस या समस्येने पुरते घेरले आहे. जाईच्या फुले ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस कमी करतात. यात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात.
जाईचे रोपट एंटीबायोटिक रेजिस्टन्स आणि ऑक्सीडेटीव्ह स्ट्रेस दोन्हींशी लढू शकते.
जाईचे विविध प्रकार आहेत, जे बॅक्टीरिया, फंगस आणि फ्री रेडिकल्सपासून आपल्याला वाचवण्यास मदत करतात.
जाईच्या फुलांच्या वापराने त्वचा रोग, पिंपल्स-पुळ्या, डोळ्यांच्या समस्या बऱ्या होत्यात.
जाईची पाने स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारांमध्ये उपयुक्त ठरतात.