Japanese Lifestyle Rules: सगळं टेन्शन क्षणात पळून जाईल! जपानी लोकांच्या निरोगी आयुष्याचे हे 7 सोपे नियम फॉलो करा

Sameer Amunekar

सकस आणि संतुलित आहार

जपानी लोकांच्या आहारात मासे, भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

पोटभर खाणे टाळा

गरजेपेक्षा कमी आणि योग्य प्रमाणात खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

चालण्याची सवय लावा

नियमित चालणे आणि शारीरिक हालचाल शरीर निरोगी ठेवते.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

तणावावर नियंत्रण ठेवा

ध्यान, निसर्गात वेळ घालवणे आणि शांत राहण्याची सवय मन प्रसन्न ठेवते.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

सामाजिक नातेसंबंध जपा

कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने मानसिक आरोग्य सुधारते.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

छंद जोपासा आणि आनंदी राहा

आवडीचे काम केल्याने मनावरील तणाव कमी होण्यास मदत होते.

Japanese Lifestyle Rules | Dainik Gomantak

काचेसारखी चमकेल त्वचा! रात्रीच्या वेळी स्किन केअरच्या 'या' 5 पायऱ्या करा फॉलो

येथे क्लिक करा