Sameer Amunekar
रात्री झोपण्यापूर्वी मेकअप, धूळ आणि तेल काढण्यासाठी सौम्य क्लेंझरने चेहरा स्वच्छ धुवा.
त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि स्किन केअरची पुढील पायरी प्रभावी करण्यासाठी टोनर लावा.
त्वचेच्या गरजेनुसार हायड्रेटिंग किंवा ग्लो वाढवणारे सीरम वापरा.
रात्री त्वचेला योग्य मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
डोळ्यांभोवतीची नाजूक त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हलक्या हाताने आय क्रीम लावा.
झोपण्यापूर्वी लिप बाम लावून ओठांना कोरडे पडण्यापासून वाचवा.
योग्य स्किन केअरसह पुरेशी झोप घेतल्यास त्वचा अधिक ताजीतवानी आणि चमकदार दिसण्यास मदत होते.