Glowing Skin: काहीच न करता मिळवा नैसर्गिक चमक; जपानी पद्धतीचे 1000 वर्षे जुने स्किन केअर रुटीन

Sameer Amunekar

'ग्लास स्किन'चे रहस्य?

१००० वर्षांपूर्वीपासून जपानमध्ये त्वचेच्या सौंदर्यासाठी 'तांदळाच्या पाण्या'चा (Rice Water) वापर केला जातो. हे नैसर्गिक सौंदर्य जपण्याचे सर्वात जुने आणि प्रभावी गुपित आहे.

Glowing Skin | Dainik Gomantak

तांदळाचे पाणी का आहे खास?

तांदूळ शिजवल्यानंतर किंवा भिजवल्यानंतर उरलेल्या पाण्यात जीवनसत्त्वे, फायबर, मॅग्नेशियम आणि मँगनीजसारखी पोषक तत्त्वे असतात, जी त्वचेचे पेशीस्तरावर पोषण करतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

नॅचरल स्किन क्लिनझर

तांदळाचे पाणी एक नैसर्गिक 'स्किन क्लिनझर' म्हणून काम करते. हे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ करून त्वचेची रंध्रे नैसर्गिकरित्या आकुंचन पावण्यास मदत करते.

Glowing Skin | Dainik Gomantak

वृद्धत्वाची चिन्हे दूर करा

तांदळाच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. हे घटक त्वचेवरील सुरकुत्या आणि 'एजिंग'ची लक्षणे कमी करून तुम्हाला चिरतरुण ठेवण्यास मदत करतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

एक्झिमा आणि डागांवर गुणकारी

संशोधनानुसार, तांदळाचे पाणी एक्झिमामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत करते. हे त्वचेवरील जिद्दी डाग हलके करून त्वचा सुधारण्यास अत्यंत प्रभावी आहे.

Glowing Skin | Dainik Gomantak

कोरड्या त्वचेसाठी रामबाण उपाय

तांदळाचे पाणी दिवसातून दोनदा त्वचेवर लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होते. हे त्वचेला ओलावा देऊन तिला मऊ आणि नितळ बनवते.

Glowing Skin | Dainik Gomantak

वापरण्याची पद्धत

तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा किंवा तांदूळ शिजवून गाळून घेतलेले पाणी थंड करा. हे पाणी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.

Glowing Skin | Dainik Gomantak

चेहरा ग्लोइंग करण्यासाठी ब्लीच करताय? मग 'या' नियमांचं पालन करा

Face bleaching tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा