जानव्ही कपूरचे वाळवंटातील फोटो पाहिलेत का?

Aishwarya Musale

जानव्ही कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दुबई ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत.

Bollywood actress Janhvi Kapoor | Janhvi Kapoor/Instagram

फोटोमध्ये जानव्हीचा एक वेगळा अंदाज दिसत आहे.

Bollywood actress Janhvi Kapoor | Janhvi Kapoor/Instagram

जानव्ही सोबत तिची बहीण खुशी कपूर देखील दुबई मध्ये आहे.

Bollywood actress Janhvi Kapoor | Janhvi Kapoor/Instagram

दुबईमध्ये दोघी बहिणी खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.

Bollywood actress Janhvi Kapoor | Janhvi Kapoor/Instagram

जानव्ही आणि खुशीच्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bollywood actress Janhvi Kapoor | Janhvi Kapoor/Instagram