Manish Jadhav
जगातील सर्वात श्रीमंत कलाकार म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेच किंग खान, सलमान खान यांसारखे सीनेतारे डोळ्यासमोर येतात. पण तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री माहितीये का?
आज (30 नोव्हेंबर) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री जॅमी गर्ट्जबद्दल जाणून घेणार आहोत.
जॅमीने तिची करिअरची सुरुवात 1981 पासून केली होती. तिने आतापर्यंत 40 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं आहे.
जॅमीचा जन्म अमेरिकेत झाला आहे. तिने 44 वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट दिला नाही.
जॅमी गर्ट्ज 66 हजार कोटींची मालकीण आहे. आता तिला इंडस्ट्रीमध्ये 44 वर्षे पूर्ण झाली आहेत.
सिटकॉम 'स्टिल स्टॅडिंग'मधील अभिनयाने ती प्रकाशझोतात आली.