ITEL A80: 5000mAh बॅटरीसह itelने लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन! काय काय आहेत फीचर्स ?

Sameer Amunekar

भारतात लॉंच

itel नं आपला वर्षातील पहिला स्मार्टफोन itel A80 भारतात लॉंच केला आहे. हा फोन बजेट प्राइस पॉईंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे.

ITEL A80 | Dainik Gomantak

रिफ्रेश रेट

itel ब्रँड 7 ते 10 हजार रुपयांच्या किंमतीत स्मार्टफोन लॉंच करण्यासाठी ओळखला जातो. itel A80 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. तसं

ITEL A80 | Dainik Gomantak

वॉटर रेसिस्टंट

फोनमध्ये IP54 वॉटर रेसिस्टंट रेटिंग देण्यात आली आहे.

ITEL A80 | Dainik Gomantak

किंमत

फोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं, तर हा फोन 6,999 रुपये किंमतीत लॉंच करण्यात आला आहे.

ITEL A80 | Dainik Gomantak

डिस्प्ले

Itel A80 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा मोठा पंच होल डिस्प्ले आहे, ज्यामध्ये डायनॅमिक बार वैशिष्ट्य आहे. फोनमध्ये स्मूथ इंटरफेसचा अनुभव उपलब्ध आहे.

ITEL A80 | Dainik Gomantak

रॅम

फोनमध्ये 8GB रॅमचा सपोर्ट आहे. यात 4GB GB RAM सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आहे. फोनमध्ये 128GB स्टोरेज आहे.

ITEL A80 | Dainik Gomantak

कॅमेरा

फोनमध्ये 50 MP सुपर HDR कॅमेरा आहे. फोन रिंग लाईट नोटिफिकेशन फीचर सह येतो. फोनच्या समोर 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा पंच-होल डिस्प्ले आहे. फोन IP54 रेटिंगसह येतो.

ITEL A80 | Dainik Gomantak
Cardamom Eating Benifits | Dainik Gomantak
हेही बघा