Cardamom Benefits: आरोग्यासाठी लय गुणकारी 'वेलची'; झोपण्यापूर्वी जरुर खा

Manish Jadhav

मसाले

भारतीय स्वयंपाकघरांमध्ये अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांमधील अनेक घटक तुमच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात.

Cardamom Benefits | Dainik Gomantak

वेलची

मसाल्यामधील वेलची तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

Cardamom Benefits | Dainik Gomantak

तणाव

वेलचीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरामध्ये अनेक बदल होतात. वेलचीचा चहा नियमित प्यायल्यास तुमच्या शरीरातील तणाव कमी होण्यास मदत होते.

Cardamom Benefits | Dainik Gomantak

झोपण्यापूर्वी

रात्री जेवल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी 2 ते 2 वेलची खाल्ल्यास तुम्हाला फ्रेश वाटते. आयुर्वेदानुसार, वेलची खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.

Cardamom Benefits | Dainik Gomantak

पचनक्रिया

रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर जास्त प्रमाणाच अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ली पाहिजेत.

Cardamom Benefits | Dainik Gomantak

अँटिऑक्सडेंट्स

वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सडेंट्स असतात ज्यामुळे तुम्हाला रात्री गाड झोप लागते.

Cardamom Benefits | Dainik Gomantak
आणखी बघा