Akshata Chhatre
उवा आणि लिखांची समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते आणि त्यांची लाळ त्वचेत जळजळ निर्माण करून तीव्र खाज वाढवते.
या समस्येवर बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक शॅम्पू आणि बारीक फणीचा वापर करणे वेदनादायक तसेच केस तुटण्यास कारणीभूत ठरते.
यावर मात करण्यासाठी आचार्य बालकृष्ण यांनी एक प्रभावी, वेदनाविरहित आणि नैसर्गिक उपाय सांगितला आहे
तुळशीचा रसच्या पानांचा रस. यासाठी सुमारे २०-२५ तुळशीची पाने स्वच्छ धुऊन बारीक करून घ्यावी लागतात आणि त्यापासून निघालेला रस केसांच्या मुळांमध्ये चांगला लावावा लागतो.
काही वेळानंतर केस धुतल्यास उवा आणि लिखांचा नायनाट होतो.
केवळ उवांना मारत नाही, तर ती केसांना मुळापासून मजबूत करते आणि केस गळणे कमी करते.
हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्याने रासायनिक उत्पादनांचे दुष्परिणाम टाळता येतात.