गोव्यात बुडता बुडता वाचला इटालियन पर्यटक Watch Video

Pramod Yadav

इटालियन पर्यटक

केरी, तेरेखोल येथे समद्रात बुडणाऱ्या ५७ वर्षीय इटालियन नागरिकाला बचावण्यात आले.

बुडताना वाचवले

मायकल पेस्टेरिनो असे या इटालियन नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी नागरिकाला सुरक्षित बाहेर काढले.

पोलिसांचे मानले आभार

इटालियन पर्यटकाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला असून, त्याने पोलिसांचे आभार मानले.

केरी येथे घडली घटना

केरी समुद्रकिनारी हा इटालियन पर्यटक पोहण्यासाठी गेला असता तो खोल पाण्यात बुडू लागला.

पोलिस धावले मदतीला

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन पर्यटकाच्या मदतीला धावले.

सुखरुप काढले बाहेर

पोलिसांनी तात्काळ बुडत्या पर्यटकाला सुरक्षितपणे बाहेर काढले.

आणखी पाहण्यासाठी