Akshata Chhatre
नाती विश्वासावर टिकलेली असतात. पण जर गर्लफ्रेंड फसवत असेल, तर काही संकेत वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
पूर्वी वेळ द्यायची ती अचानक 'बिझी' असते? भेटायचं टाळते? यामागे काहीतरी नक्कीच असू शकतं.
तिचा स्वभाव बदलला आहे? लहानसहान गोष्टींवरून भांडण? ही फसवणुकीची सुरुवात असू शकते.
तिचा फोन आधी सहज उपलब्ध होता, आता ती लपवू लागली आहे? तर ते लक्ष देण्यासारखं आहे.
तिचं लक्ष तुमच्या बोलण्यात, भावना ओळखण्यात कमी झालंय? हा भावनिक दुराव्याचा संकेत आहे.
ती सतत एका विशिष्ट मित्राची चर्चा करत आहे? त्याच्याबद्दल जास्त उत्सुक आहे? सावध व्हा.