शाकाहारी लोकांसाठी धोक्याची घंटा! रोज वापरत असलेली टूथपेस्टमध्ये 'मांस' आहे का?

Akshata Chhatre

टूथपेस्ट

आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग असलेल्या टूथपेस्टमध्ये प्राणी-आधारित घटक वापरले जाऊ शकतात, हे अनेक लोकांना माहित नसते.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

नॉन-व्हेज

साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, प्राण्यांपासून मिळवलेल्या घटकांचा वापर करून बनवलेली टूथपेस्ट मांसाहारी उत्पादनाच्या श्रेणीत येते. हिंदू आणि इस्लामसह विशिष्ट धर्माच्या लोकांसाठी ही बाब आक्षेपार्ह असू शकते.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

घटक

काही जागतिक ब्रँड्स त्यांच्या उत्पादनात प्राणी-आधारित घटक वापरू शकतात, कारण ते स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

शाकाहारी टूथपेस्ट

भारतीय ब्रँड्स किंवा भारतात उत्पादन करणारे परदेशी ब्रँड्स सहसा सुरक्षित असतात, कारण ते वनस्पतींपासून मिळवलेले नैसर्गिक घटक वापरतात. लवंग, पुदीना आणि इतर नैसर्गिक औषधी वनस्पती वापरल्या जातात.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

प्राणी-उत्पादने

प्राणी-आधारित उत्पादने आणि उप-उत्पादने स्वस्त असल्याने उत्पादन खर्च कमी होतो. प्राण्यांपासून मिळवलेले घटक टूथपेस्टला उत्तम पोत आणि जास्त टिकाऊपणा देतात.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

हिरवे चिन्ह

उत्पादन शाकाहारी आहे की मांसाहारी, ही माहिती सहसा पॅकेजिंगवर दिलेली असते. हिरवे चिन्ह आणि "100% Vegetarian" असलेलं चिन्ह याचा अर्थ उत्पादन शाकाहारी आहे.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

लाल चिन्ह

उत्पादनात प्राणी-उत्पन्न आहेत आणि ते मांसाहारी श्रेणीत येते.

Meat in Toothpaste| Vegetarian Alert | Dainik Gomantak

Science Fact: आकाश निळं, म्हणून समुद्र निळा? हे अर्धसत्य! समुद्राच्या रंगाचं पूर्ण सत्य जाणून घ्या

आणखीन बघा