Manish Jadhav
हिवाळा सुरु झाला की अनेक लोक वारंवार चहाचे सेवन करतात. पण दररोज चहा पिण शरीरासाठी हानीकारक ठरु शकते.
चहा शरीर गरम ठेवतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात चहा पिणे आरामदायक वाटते.
मात्र जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास अॅसिडिटी, झोप न लागणे आणि पचनतंत्र बिघडणे या आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
सतत चहा पिणे हृदयाचे आरोग्य आणि मानसिकतेवर परिणाम करते.
हर्बल टी, ग्रीन टी हे पर्याय हिवाळ्यात फायदेशीर ठरतात.
सकाळी कोमट पाणी पिणे हे देखील चहापेक्षा आरोग्यास अधिक फायदेशीर मानले जाते.
हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. दिवसातून 1-2 कप चहा पुरेसा आहे.