30 नंतर लग्न करणं कितपत योग्य?

Akshata Chhatre

योग्य वय

लग्नाचं योग्य वय प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. समाज, संस्कृती आणि व्यक्तीगत तयारीनुसार हा निर्णय घ्यावा लागतो.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak

30 नंतर

30 नंतर शारीरिक क्षमता कमी होऊ लागते, पण मानसिक तयारी नसल्यास कोणतंही वय योग्य ठरत नाही.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak

गर्भधारणेची शक्यता

स्त्रियांमध्ये 30 वयानंतर गर्भधारणेची शक्यता कमी होते. त्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या लवकर लग्न फायदेशीर मानलं जातं.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak

हार्मोनल बदल

पुरुषांमध्येही वय वाढल्यावर फर्टिलिटी कमी होते. 30 नंतर हार्मोनल बदल सुरू होतात.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak

वयाचा दबाव

भारतीय समाजात वयाचा दबाव जास्त असतो, पण लग्नासाठी मानसिक तयारी सर्वात महत्त्वाची आहे.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak

हार्वर्डच्या रिसर्च

हार्वर्डच्या रिसर्चनुसार 25 हे योग्य वय, तर पुस्तकानुसार 26 हे लग्नासाठी सर्वोत्तम वय आहे.

marriage after 30|is 30 too late to marry | Dainik Gomantak
आणखीन बघा