Akshata Chhatre
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे पचन बिघडतं आणि अनेक आरोग्याच्या समस्या सुरू होतात.
अन्न नीट न पचता अन्ननलिकेत वर येतं. गॅस, छातीत जळजळ, ढेकर आणि GERD होण्याची शक्यता असतेवाढल्याने
उर्जा न वापरता शरीरात साठते, पोटावर चरबी वाढल्याने आणि लठ्ठपणामुळे मधुमेह, ब्लड प्रेशर, हृदयविकार असे त्रास होतात.
रात्री झोप येत नाही, थकवा, चिडचिड स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता नैराश्याचा धोका निर्माण होतो.
इन्सुलिन क्रिया बिघडते, रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर गेल्याने Type 2 Diabetes होऊ शकतो.
झोप घेण्याऐवजी थोडं चालणं, निदान ३० मिनिटांची हालचाल आवश्यक आहे हे लक्षात घ्या.