Akshata Chhatre
शरीरात लोह कमी झाल्यास पुरेशी रक्तपेशी तयार होत नाहीत, ज्यामुळे थकवा व अन्य समस्या निर्माण होतात.
आराम केल्यानंतरही थकवा वाटणे हे आयर्नच्या कमतरतेची सर्वात सामान्य लक्षण आहे.
थोडंसं काम केल्यानंतरही श्वास लागणे म्हणजे शरीरात ऑक्सिजन कमी पोहोचतोय ही आयर्नची कमतरता दर्शवू शकते.
अचानक केस गळणे, त्वचा व ओठांचा फिकटपणा ही लक्षणं आयर्नच्या कमतरतेची असू शकतात.
आयर्नची कमतरता असल्यास हृदयावर ताण येतो, त्यामुळे ठोके वेगाने लागणे, थोडा व्यायाम केल्यावरही छातीत दुखणे जाणवू शकते.
बर्फ, माती, खडू अशा नसलेल्या गोष्टी खाण्याची इच्छा हे देखील आयर्न कमी असणायचे एक लक्षण असू शकते.