IPL2025: यंदाच्या आयपीएलमध्येही विराट करणार गर्दा? 'हा' मोठा रेकॉर्ड निशाण्यावर

Manish Jadhav

आयपीएल 2025

काही दिवसांतच आयपीएल 2025 ला सुरुवात होणार आहे. सर्व संघ आगामी हंगामासाठी जोमाने तयारी करत आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

आयपीएल हंगाम

प्रत्येक हंगामाप्रमाणे या हंगामातही स्पर्धेदरम्यान दररोज नवे विक्रम बनतील आणि मोडले जातील.

Virat Kohli | Dainik Gomantak

'या' खेळाडूंकडून अपेक्षा

यंदाही चाहत्यांना विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, जोस बटलर, ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतील.

Virat Kohli | Dainik Gomantak

विराट कोहली

गेल्या हंगामात विराटने सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅप जिंकली होती. अशा परिस्थितीत, जेव्हा तो आयपीएल 2025 मध्ये फलंदाजीसाठी उतरेल, तेव्हा चाहते पुन्हा एकदा प्रत्येक सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करतील.

Virat Kohli

मोठ्या विक्रमाची संधी

आयपीएल 2025 मध्ये विराटला अनेक मोठे विक्रम करण्याची संधी असेल. या हंगामात आयपीएलमध्ये 1000 चौकार मारणारा विराट पहिला खेळाडू बनू शकतो.

Virat Kohli | Dainik Gomantak

सर्वाधिक चौकार

कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 977 चौकार मारले आहेत. त्याला 1000 धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 23 चौकारांची गरज आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

विराट कोहली, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, ख्रिस गेल आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak
आणखी बघा