Rohit Sharma: धोनी-विराट नेटमध्ये गाळतायत घाम, 'मुंबईचा राजा' मात्र मालदीवमध्ये Chill मोडवर

Sameer Amunekar

रोहित शर्मा

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak

चॅम्पियन्स ट्रॉफी

अंतिम सामन्यात त्यानं 76 धावांची तूफानी खेळी करत भारताला 9 महिन्यात दुसऱ्यांदा मोठ्या स्पर्धेचं विजेते पद मिळवलं.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak

आयपीएल

आयपीएलचा नवा सीझन 22 मार्चपासून सुरू होणार असून त्या आधी हिटमॅन रोहित शर्मा हा पत्नी रितीका आणि लेक समायरासोबत सुट्ट्यांची मजा लुटत आहे.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak

मालदीव

रोहित सध्या फॅमिली व्हेकेशनवर असून मालदीवमध्ये तो कुटुंबासोबत धमाल करताना पाहायला मिळत आहे.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak

फोटो शेअर

त्यानं काही फोटो शेअर केले असून त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak

विराट, धोनी मैदानात

आयपीएलसाठी विराट, धोनीनं सराव सुरू केला आहे. मात्र रोहित सुट्ट्यांची मजा लुटत आहे.

Rohit Sharma Maldives Trip | Dainik Gomantak
Goa Beach | Dainik Gomantak
गोव्यातील प्रसिध्द बटरफ्लाय बीच